Unordered List

LightBlog

Wednesday, 6 December 2017

संभाजी राजांच्या जीवनातील लपलेल्या प्रसंग




      स्वराज्याचे धाकलेधनी- राजे संभाजी महाराज हे अष्टपैलू कुशाग्रबुद्धी,अष्टकलापारंगत,कुशलशासक,युध्दतंत्रपारंगत असे नेत्रुत्व होते.संभाजीराजे आयुष्यात एकाही लढाईत माघार किंवा तह करून परतलेला योद्धा नाही.छत्तीस वर्ष्याच्या आयुष्यात 140 विजयी लढाय्याकरणारा राजा म्हणून गिनिजबुक मधे फक्त संभाजी महाराजांचे नाव घ्यावे लागले.अश्या महान राजा बदल लोकांमधे काहीही दंतकथा पसरलेल्या आहेत.औरंगजेबाच्या मुलीशी विवाह करण्याबद्द्दल,महाराज फितुर असण्या बद्दल वैगरे-वैगरे.
       

संभाजी महाराजांनी मरेपर्यंत स्वराज्यासोबत एकनिष्ठ राहिले.संभाजी महाराजांची मलीन प्रतिमा बनविणाऱ्यांनी स्वतःच आधी पहा.तुमची लायकी महराज म्हणायची देखील  नाहीये.

संभाजी महाराज आणि औरंगजेबाच्या मुलीचे काही प्रेमप्रकरण होते का ?
         नाही.
औरंगजेबाला एकूण 5 मुली होत्या.त्यापैकी जिन्नतउनीसा.ती 3 नंबरची होती.औरंगजेबाच्या पहिल्या मुलीला औरंगजेबने अकबरासोबत कैद केले.उरलेल्या मुलींचे वयानुसार विवाह झाले.जीन्नतउन्निसा एकटी अमरण अविवाहित राहिली.जीन्नतउन्निसाची आणि संभाजी महाराजांची पहिली भेट आग्राभेटीत झाली.त्या वेळी संभाजी राजे 9 वर्षाचे व जीन्नतउन्निसा 23 वर्षाची होती.त्यामुळे त्या दोघांचा प्रेमाबद्दल काहीही सम्बंध नाही.शिवाजी महाराज,संभाजी महाराज आणि जीन्नतउन्निसा यांचा जन्म खालील प्रमाणे
      
   शिवाजी महाराज-19-फेब्रुवारी 1630
    जीन्नतउन्निसा -  __________1644
     संभाजी महाराज-14-मे-1657
वरील जन्मतारीख पाहता शिवाजीराजांना जीन्नतउन्निसा ही आपल्या मुलीप्रमाणे/बहिणीप्रमाणे होती;तर संभाजी राजांना आपल्या आईप्रमाणे होती.संभाजी महाराज हे शेवटपर्यंत एक पत्नी राहिलेले पुरुष आहेत

जीन्नतउन्निसाने स्वराज्यासाठी दिलेले योगदान हे फार मोठे आणि मोलाचे आहे.
महाराज आग्र्याला कैद असताना संभाजी महाराजांना कैद नव्हती.ते औरंगजेबाच्या दरबारापासून स्वयंपाकघरापर्यंत जात.संभाजी महाराज हुशार, कुशाग्र, देखने, बोलके, मनमोकळे असल्याने घरातील सर्वाना आवडू लागले.घरातील सर्व व्यक्ती संभाजी महाराजांबरोबर गप्पा मारत.
जीन्नतउन्निसा ही औरंगजेबाची मुलगी त्याच्या मुलांमध्ये सर्वात हुशार.औरंगजेब आपल्या सर्व घडामोडी तिला सांगत असत.काही वेळी सल्ला देखील मागत असत.तिला औरंगजेबाबद्दल खडाअन् खड़ा माहिती मिळत.
आग्र्यामध्ये असताना औरंगजेबाने महाराजांना मारण्याचा कट महाराजांनी दोन वेळा धुडकावून लावला.ते फक्त आणि फक्त जीन्नतउन्निसाच्या मदतीने.
जीन्नतउन्निसा संभाजी महाराजांना औरंगजेबाबद्दल  सर्व माहिती कळवत असे.तीच माहीती संभाजी महाराज शिवाजी राजांना कळवत असे.
इथकेच नव्हे तर संभाजी महाराजांच्या मृत्यूनंतर औरंगजेबाने शिवाजी महाराजांच्या मुलीसह महाराणी येसूबाईना देखील  कैद केले होते.तेव्हा राजघराण्यातील स्त्रीयांच्या मानमर्यादा,चरित्र टिकवण्याचे काम जीन्नतउन्निसामुळे झाले.

No comments:

Post a Comment